ब्रेकिंग

लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंतीमहोत्सव उत्साहात संपन्न

इयत्ता दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा जयंती महोत्सव समितीच्या वतीने केला सत्कार

फलफफफीटफण प्रतिनिधीफलट­ण –फलटण प्रतिनिधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फलटण जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात कोरोनाच्या संसर्गामुळे साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.यावेळी १० वी,१२ वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे,दत्ता अहिवळे सर,सचिन घोलप,शक्ती भोसले,जयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोलप,दयानंद पडकर आदि मान्यवर उपस्थित होते.

         

    यावेळी सर्व प्रथम अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
                  यावेळी बोलताना विजय भोंडवे म्हणाले की,अण्णाभाऊंचे कार्य संबध देशाला माहित आहे.तरीही आपला समाज अजुन शिक्षणापासुन वंचित आहे.आपल्या समाजाला खर्या अर्थाने शिक्षण घेऊन उच्च पदावर गेले पाहिजेत असा मानस ठेवणे गरजेचे आहे.या वर्षी अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष असुन यावर्षी संपुर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार होते.परंतु या कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशावर संकट असल्यामुळे संबंध मातंग समाजाने हे जन्मशताब्दी वर्ष साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार विजय भोंडवे यांनी मानले.
यावेळी सोमनाथ घोलप,विक्रम घोलप,इंदुताई घोलप,रोहित इंगळे,शाहु घोलप,अजय घोलप,बेबीताई इंगळे आदि उपस्थित होते.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय,क्रीडा,आरोग्य,अध्यात्मिक,शेती व उद्योग,व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील.आपले लेख,साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close