आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

हळदीचे पाणी पिल्यास होतो खूप काही फायदा

आयुर्वेदामध्ये हळद खूप गुणकारी आहे असे सांगितले आहे.

फलटण प्रतिनिधी – आपण दैनंदिन जीवनामध्ये हळदीचा वापर फक्त जेवणामध्ये करतो. तीच हळद जर का आपण पाण्यात मिक्स करून घेण्यास सुरुवात केली तर त्याचे खूप सारे फायदे होतात.
१. सकाळी कोमट पाणी हळद मिक्स करून ठेवल्यास बुद्धी तेज आणि सशक्त होते.
२.रक्त शुद्ध होते. रक्तात गाठी होत नाही. हृदयाचे रोग होत नाहीत.
३. रक्त पातळ करण्यास मदत करते हार्ट अटॅकची शक्यता कमी राहते.
४. हळद, पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून घेतल्यास शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
५. हळदीच्या पाण्याने तुमचे सौंदर्य खुलते
६. शरीरामध्ये कुठेही सूज आलेली असेल तर हा त्याच्या वरती सूज कमी होते हळदीमध्ये असलेले करक्यूमिन व्हिटॕमिन हे वेदना कमी करण्यास मदत करते.
७. कॅन्सर पेशंटमध्ये हळद अँटिबायोटिक असल्यामुळे कॅन्सरचा प्रसार होण्यापासून बचाव होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आठवड्यातून तीन वेळा हळद मिक्स केलेली पाणी घेतले तर भविष्यात कधीही तुम्हाला कॅन्सर होऊ शकत नाही.
आयुर्वेद शास्त्रामध्ये हळदीचे खूप खूप काही महत्त्व सांगितलेले आहे.

हळद पाणी बनवण्याची पद्धत

कोमट पाण्यात चिमूटभर हळद एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस हे सर्व एकत्र करून पाणी पिणे.
Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close