ब्रेकिंग

जि.प.सदस्या सौ.उषादेवी गावडे यांच्या फंडातून गणवरे येथे विविध कामाचा शुभारंभ

फलटण प्रतिनिधी- सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ. उषादेवी विश्वासदादा गावडे यांच्या फंडातून मौजे गुणवरे येथे विशेष दुरुस्ती अंतर्गत गुणवरे ते पंचबिघा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गुणवरे गावचे उपसरपंच प्रा. रमेश आढाव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना विश्वासदादा गावडे म्हणाले की, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटामध्ये चांगली व दर्जेदार विकास कामे करू शकलो आहे. आणि भविष्यात उर्वरित कामे निश्‍चितपणे मार्गी लावली जातील अशी हि ग्वाही त्यांनी दिली आहे.

या प्रसंगी पूर्व भागाचे नेते विश्वासदादा गावडे व मान्यवर नागरिक बंधू-भगिनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close