ब्रेकिंग

अमीरभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरात ३७ लोकांना मोतीबिंदु शस्त्रक्रियेची गरज लागली ते सर्व आज शस्त्रक्रियेसाठी पुण्याला रवाना

फलटण(प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 37 लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता लागल्याने त्यांना आज मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पुणे येथील एच व्ही देसाई हॉस्पिटल मध्ये आज विशेष गाडीतून पाठविण्यात आले
सामाजिक कार्यकर्तेअमीरभाई शेख याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 31 डिसेंबर रोजी नेत्र तापसणीचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या वेळेस, ३७ लोकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्या ची गरज भासवली,,त्या अनुषंगाने आज,,दिनांक, ११|१|२०२२ रोजी सकाळी १० वाजता फलटण येथुन, ऑपरेशन करण्या साठी, लोकांना, पुणे येथील एच,व्ही, देसाई, येथील हाॅसपीटल पाठवित आले.

यावेळी अमीरभाई शेख,जेष्ठ मार्गदर्शक, श्री सदाशिव जगदाळे, फलटण तालुका काँग्रेस कमिटी चे अल्पसंख्याक सेल चे तालुका अध्यक्ष, ताजुभाई बागवान, शहर अध्यक्ष, अल्ताफ पठाण, युवा नेते बबलू मोमीन डॉ शरद शिंदे,,बारव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संदीप कर्णे, शिवराज मुळीक, कर्णे सर उपस्थित होते पुणे येथे सर्वांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यावेळी उपस्थित रुग्णांनी आमिरभाई शेख यांना शुभआशीर्वाद देऊन धन्यवाद दिले

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close