ब्रेकिंग

कोरोना पासूनच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या बचावासाठी इंडो टेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कोरोना किलर मशीन

कोरोना किलर मशिनला मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.

पुणे- कोरोना पासूनच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या बचावासाठी इंडो टेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कोरोना किलर मशीन तयार केले असून गेल्या दीड वर्षापासून या मशीनचे उत्पादन सुरू असून घर, दवाखाना, ऑफिस, महाविद्यालय, चित्रपटगृहे नाट्यगृहे, सार्वजनिक ठिकाणे अशा विविध ठिकाणी अशा विविध ठिकाणी हे कोरोना किलर मशीन बसविता येते. विविध प्रकारचे कोरोना मशीन इंडोटेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले असून त्याच्या जागेनुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी बसविता येणार असे इंडोटेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भाऊसाहेब जंजिरे यांनी माहिती दिली. देशात व विदेशात या कोरोना किलर मशीनची मागणी वाढली असून आयोनायझेशन पद्धतीद्वारे या मशिनची कार्यप्रणाली आहे.

कोरोना किलर मशीनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून कोरोना विषाणू संपुष्टात आणण्यासाठी हे मशीन प्रभावी आहे. आजमितीला मोठ्या प्रमाणावर ओमीक्रोन वाढत असून त्याला संपुष्टात आणण्यासाठी हे मशीन नक्कीच उपोयोगी ठरणार आहे.
कोरोना विषाणू आल्यापासून तो विविध स्ट्रेण्ड बदलून येत आहे परंतु हे मशीन नक्कीच कोरोना विषाणूने स्ट्रेण्ड बदलला तरी त्याला नष्ट करण्याच काम कोरोना किलर मशीन करणार आहे.
या संशोधनाला आय.सी.एम.आर.ची मान्यता मिळाली आहे. अशी माहिती देखील इंडोटेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भाऊसाहेब जंजिरे यांनी दिली
कोरोना डेल्टा किंवा ओमीक्रोन व कोरोना विषाणू बदलत असणाऱ्या स्ट्रेण्ड पासून बचाव करण्यासाठी हे मशीन घ्यावं असं देखील आवाहन करण्यात आलं
संपर्क -8600022263/62/60

ई-मेल -micro@indotech industries. com

indotech02@gmail.com

buisness@indotech industries.com

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close