ब्रेकिंग

सातारा जिल्ह्यातील अथवा फलटण तालुक्यातील कोणाचे नातेवाईक,मुले, मुली जिल्ह्याच्या, राज्याच्या बाहेर असल्यास कळवा

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांचे आवाहन

फलटण-प्रतिनिधी- कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने संपूर्ण देशभर गेली दीड महिना लाॅकडाऊन जाहीर केला असल्यामुळे आपल्या तालुक्यातील अथवा सातारा जिल्ह्यातील कोणाचे नातेवाईक अथवा मुलगी, मुलगा जिल्ह्याच्या, राज्याच्या बाहेर असल्यास ताबडतोब मला कळवावे असे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांनी एका व्हाट्सअप संदेशाद्वारे कळविले आहे.
या संदेशात पुढे ना.श्रीमंत रामराजे म्हणाले आहेत की, आपल्या प्रकृतीची काळजी घ्या घरातच रहा सुरक्षित रहा मीच माझा व माझ्या कुटुंबाचा रक्षक या नात्याने आपले वर्तन करा.
तरी कोणाची काही गंभीर समस्या असेल तर मला कळवावे असे हि शेवटी श्रीमंत रामराजे म्हणाले.

Spread the love

मुख्य संपादक

आस्था टाईम्स हे परखड व वास्तववादी, पुरोगामी विचार मांडणारे मराठी वर्तमान पत्र आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मिडीया, आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच देश-विदेशा मधील सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक, शेती व उद्योग, व्यक्तिविशेष अशा अनेक विषयांवर लेख, व बातम्या पोहोचविण्याचा प्रयत्न आस्था टाईम्स न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. पोर्टल वर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो फलटण न्यायालया अंतर्गत मान्य राहील. आपले लेख, साहित्य व जाहिरात यासाठी अधिकृत प्रतिनिधी, संपादक यांना संपर्क करावा. अधिकृत वेबसाइट https://asthatimes.in संपर्क - 9922392946 8605376793

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close